पालघर | १५ ऑगस्टला फडकवलेला तिरंगा 24 तासांनंतरही उतरवला नाही; चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप.

पालघर : डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मेर तलाव येथे १५ ऑगस्ट रोजी फडकवण्यात आलेला राष्ट्रध्वज तब्बल 24 तास उलटूनही…