पालघर वादग्रस्त व्यक्तीची पालघर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती; कार्यकर्त्यांत नाराजी.

पालघर जिल्ह्यात युवासेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी एका वादग्रस्त व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याने संघटनेत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. या नियुक्तीमुळे…