जिल्हयात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हा प्रशासन पालघर
पालघर दि. 25: सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडयाबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे…
