महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवरील तलासरी तालुका बनला अवैद्य गुटख्याची वाहतूक करणारा हॉटस्पॉट
नाजीम व त्याचा साथीदार शिवाजी करत आहेत अवैध गुटख्याची वहातुक.
कर्करोग व तत्सम जीवघेण्याऱ्या आजाराला आमंत्रण देणाऱ्या गुटख्याला महाराष्ट्रात प्रतिबंध असतानाही गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रत गुजरात सीमेवरील तलासरी येथून…
