राजकीय वरदहस्त लाभलेल्या सरावली येथील प्रदूषणकारी गो ग्रीन इको टेक सोल्युशन कंपनीवर कारवाई करण्यासाठी आमदार विनोद निकोले यांचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व राज्याचे मुख्य सचिव यांना निवेदन.

सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनी नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करते. त्याचप्रमाणे कंपनीने जिल्हा प्राधिकरणाची बांधकाम…